सामाजिक क्रिया

Ghoti Bank Plantation

मौजे माळविहीर ता. इगतपुरी येथील गावठाण परिसर व शाळेसमोर वृक्षारोपण करताना बँकेचे विद्यमान चेअरमन व संचालक

घोटी परिसरात वृक्षारोपण करताना बँकेचे विद्यमान संचालक मंडळ, अधिकारी व ग्रामस्थ

Ghoti Bank Plantation

घोटी येथे महाराणा प्रताप नगरमध्ये बँकेच्यावतीने आयोजित रक्तदान शिबीरात रक्तदान करताना संचालक सर्वश्री मनोज चोपडा, रामदास शेलार व ग्रामस्थ