मीडिया

विविध संस्थांनी सलग पाच वर्षे पुरस्काराने गौरविलेल्या आपल्या बँकेस दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन लि. मुंबई यांचेतर्फे “सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार २०१५ ” चा महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मा. ना. श्री. चंद्रकांतजी पाटीलसाहेब यांचे हस्ते कोल्हापूर येथे पुरस्कार स्वीकारतांना बँकेचे चेअरमन मा. श्री. रविंद्र मूळचंद गोठी व संचालक मा. श्री. प्रकाश आप्पा लचके.

छायाचित्र दालन

Ghoti Bank News