ऋण / कर्ज

बँकींग व्यवसायामध्ये कर्ज विभाग हा बँकेच्या महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. उपलब्ध असलेल्या ठेवी व निधीमधून संतुलित कर्जवाटप हे या क्षेत्रातील महत्त्वाचे अंग आहे. वर्षभरात जवळपास रू. 245 लाखाने ठेवीत वाढ झाली आहे. दिनांक 31/3/2016 अखेर सर्व प्रकारच्या येणे कर्जाची रक्कम रू. 1905.43 लाख इतकी आहे. कर्जाचे ठेवींशी प्रमाण हे 57.26% एवढे असून खेळत्या भांडवलाशी कर्जाचे प्रमाण 47.20% इतके आहे.

संचालक कर्जे

दि. 31 मार्च 2016 अखेर बँकेच्या संचालक व त्यांचे नातेवाईक यांचेकडून येणे बाकी नाही. रिझर्व बँकेच्या निर्देशानुसार बँकेच्या संचालकांना वा त्यांच्या नातेवाईकांना कर्ज देण्यावर निर्बंध असल्याने, बँकेने नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आल्यापासून कर्जे दिलेली नाहीत.

कर्जाचा तपशील

कर्जाचा प्रकार ३१ / ०३ / २०१४ ३१ / ०३ / २०१५ ३१ / ०३ / २०१६
संख्या रक्कम रु. (लाख) संख्या रक्कम रु. (लाख) संख्या रक्कम रु. (लाख)
कॅश क्रेडिट कर्ज खाते 70 12.21 49 9.95 - 9.62
नजरगहाण खाते 161 528.71 165 584.67 - 641.16
वाहनतारण खाते 243 288.25 196 270.41 - 249.41
मशिनरी तारण खाते 16 73.06 16 69.03 - 43.14
सोनेचांदी तारण खाते 4241 934.18 3878 783.43 - 642.91
कायम मुदत ठेव तारण 87 32.54 79 26.19 - 38.54
सरकारी सिक्युरिटी ठेव तारण 6 1.07 06 1.12 - 0.11
स्टाफ कर्ज खाते 15 2.85 11 3.02 - 3.58
स्टाफ हाऊसिंग लोन 4 7.07 03 6.64 - 5.50
कॅश क्रेडिट हप्तेबंदी कर्ज 34 9.06 34 10.25 - 30.13
नजरगहाण मध्यम मुदत कर्जे 29 115.91 26 124.16 - 99.07
नजरगहाण कायम मुदत ठेव कर्जे 1 1.06 01 1.96 - 1.24
घरबांधणी कर्जे 6 53.27 10 90.23 - 141.02
एकूण 4913 2059.24 4474 2005.57 - 1905.43

अनुत्पादित कर्जे

दि. 31 मार्च 2016 अखेरीस बँकेचे ढोबळ अनुत्पादीत कर्जे (Gross NPA) रू. 164.43 लाख इतके असून त्याचे एकूण येणे कर्जाशी 8.63% प्रमाण आहे व निव्वळ अनुत्पादीत कर्जाचे (Net NPA) प्रमाण निव्वळ येणे कर्जाशी 5.28% आहे.

Position of Net Advances /Net NPA's

Sr.No. Particulars 31/3/2015 31/3/2016
1. Gross Advances 2005.57 1905.43
2. Gross NPAs 99.82 164.43
3. Gross NPAs as percentage to Gross Advances 4.98% 8.63%
4. Deductions - -
Balance in interest suspense Account / OIR - -
DICGC/ECGC claims received and held pending adjustment - -
Part Payment on NPA account received and kept in suspense - -
Account Total Deduction - -
4. Deductions - -
5 Total NPA provision held (BDDR Special BDDR Balance after Appropriations 57.88 67.46
6 Net Advances (1)(-)(4)(-)(5) 1947.69 1837.97
7 Net NPAs (2)(-)(4)(-)5 41.94 96.97
8 Net NPAs as percentage of net advances 2.15% 5.28%