पुरस्कार व मान्यता

दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन लि. मुंबई यांचेतर्फे "सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार २०१५"

banko-award

"बँको पुरस्कार २०१४"

banko-award2

" उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार
२०१२ - १३ "

banko-award2

"सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार
२०११ - १२ "

 

Banko Award 2015

विविध संस्थांनी सलग पाच वर्षे पुरस्काराने गौरविलेल्या आपल्या बँकेस दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन लि. मुंबई यांचेतर्फे "सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार २०१५" चा महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मा. ना. श्री. चंद्रकांतजी पाटीलसाहेब यांचे हस्ते कोल्हापूर येथे पुरस्कार स्वीकारतांना बँकेचे चेअरमन मा. श्री. रविंद्र मूळचंद गोठी व संचालक मा. श्री. प्रकाश आप्पा लचके.

Banko Award 2014

मा. श्री. मुकुंद अभ्यंकर, अध्यक्ष नॅबकॅब नवी दिल्ली यांच्या हस्ते बँकेस 'उत्कृष्ट बँक' म्हणून ''बँको पुरस्कार २०१४'' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी मा. श्री. अविनाश शिंत्रे-गुंडाळे व श्री. अशोक नाईक समवेत संचालक मंडळ