विविध सुविधा

सुरक्षित बँक     |      सुलभ व्यवहार     |      तत्काळ कर्ज      |      सातत्याने अ वर्ग      |      ९९% पेक्षा जास्त वसुली      |      सुरक्षित ठेव योजना      |      ठेवींवर आकर्षक व्याज      |      जेष्ठ नागरिकांना अधिक व्याजदर      |      सर्व ठेवींना विमा कवच      |     

दि घोटी मर्चंटस् को-ऑप. बँक लि., घोटी

सर्वसामान्यांना त्यांच्या हक्काची एक बँक असावी व बँकेच्या माध्यमातुन इगतपुरी तालुक्यातील व नाशिक जिल्ह्यातील सभासद, ग्राहक, हितचिंतक यांचे जीवनमान समृद्ध करावे आणि त्यातूनच एका सशक्त समाजाची निर्मिती व्हावी या उदात्त ध्येयाने बँकेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. किसनलालजी पिचा व सहकारमहर्षी स्व. मुळचंदजी गोठी, स्व. धुलचंदजी चोरडिया, स्व. कांतीलालजी शहा, स्व. हिरालालजी शहा, स्व. जगन्नाथजी सुंठवाल, स्व. काशिनाथजी वालझाडे, स्व. पांडुरंगजी कडू व श्री. नन्दलाल रामबगस चांडक या सर्व सहकार्यांनी सन 1961 मध्ये बँकेची घोटी येथे स्थापना केली आहे. बँकेचे सर्व सभासद, हितचिंतक, ग्राहक व कर्मचार्यांच्या सहकार्याने दिवसेंदिवस इगतपुरी तालुका परिसर, नाशिक जिल्ह्यात व महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढत असुन, जनमानसातील विश्वास कायम ठेवण्यास बँक पात्र ठरली आहे. बँकेची त्र्यंबकेश्वर येथे दुसरी शाखा असून तिसरी शाखा गोंदे (दुमाला) येथे दि. 30/11/2015 पासून कार्यान्वित झाली असून खातेदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याप्रमाणे बँकेने नॅशनल क्लिअरिंग सेंटर, रिझर्व बँक ऑफ इंडिया, मुंबई यांचेकडुन स्पेशल मायकर कोड नंबर घेऊन मायकर चेकची सुविधा खातेदारांचे नाव व खातेनंबर टाकून कार्यान्वित केलेली आहे.

सभासद सूचना

सुलभ व्यवहार

  • कोअर बँकिंग

  • आर.टी.जी.एस. / एन.ई.एफ.टी. सुविधा

  • आधार कार्ड सलग्नित खाते

  • लॉकर्स सुविधा

  • अल्पबचत संचय ठेव योजना

तत्काळ कर्ज

  • वाहन खरेदी कर्ज

  • घर / गाळा खरेदी कर्ज

  • सोने-चांदी तारण कर्ज

  • हप्तेबंदी कर्ज

  • व्यवसाय वृद्धी कर्ज

आकर्षक कर्ज योजना

कर्ज प्रकार मुदत व्याजदर
हप्तेबंदी कर्ज ३ वर्ष १५%
कॅश - क्रेडीट कर्ज १ वर्ष १५%
घर - गाळा खरेदी कर्ज १० वर्ष १२%
दुचाकी वाहन तारण कर्ज ३ वर्ष १३%
चारचाकी वाहन तारण कर्ज ५ वर्ष १३%
सोने / दागिने तारण कर्ज १ वर्ष १३%
वैयक्तिक कर्ज ३ वर्ष १५%

ठेवींवरील आकर्षक व्याजाचे दर

कालावधी व्याजदर
१५ दिवस ते ४५ दिवस ४.००%
४६ दिवस ते ९० दिवस ५.००%
९१ दिवस ते १८० दिवस ६.००%
१८१ दिवस ते ३६५ दिवस ७.००%
३६६ दिवस ते २४ महिने ७.००%
२ वर्षापेक्षा जास्त ७.००%
अल्पबचत संचय ठेव योजना ४.००%